Ads Area

पोलिस भरती Test-33

पोलिस भरती Test-33

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत?

ⓐ 9
ⓑ 7
ⓒ 3
ⓓ 5

2➤ पंचायतराजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधीनी कोणत्या समितीची स्थापना (1986) केली होती?

ⓐ राव
ⓑ सिंघवी
ⓒ मेहता
ⓓ बोंगिरवार

3➤ पंचायती राज संस्थेला घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस करणारी समिती कोणती होती?

ⓐ अशोक मेहता समिती
ⓑ के .संथनाम समिती
ⓒ एल .एम सिंघवी समिती
ⓓ व्ही. के राव समिती

4➤ स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला?

ⓐ लॉर्ड रिपन
ⓑ लॉर्ड डलहौसी
ⓒ लॉर्ड मेरी
ⓓ लॉर्ड कर्झन

5➤ ‘राधा घाईघाईने खात होती.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शोधा.

ⓐ सकर्मक क्रियापद
ⓑ अकर्मक क्रियापद
ⓒ दिवंकर्मक क्रियापद
ⓓ उभयविध क्रियापद

6➤ खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा.

ⓐ आपण केव्हा आलात
ⓑ आपण गाणी म्हणू
ⓒ ती आपणहून आली
ⓓ आपण आले काम करू

7➤ मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तरी!’ दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

ⓐ मी राज्याचा मुख्यमंत्री होणार
ⓑ मी राज्याचा मुख्यमंत्री होणार नाही
ⓒ मी राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो
ⓓ मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे अशी माझी इच्छा आहे

8➤ Mumbai is the biggest city in India. Change degree.

ⓐ A fewer cities in India are as big as Mumbai is
ⓑ All cities in India are as big as Mumbai is
ⓒ No other city in India is a Mumbai is
ⓓ India has no less cities as big Mumbai is

9➤ तू मला पुस्तक दिलेस.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?

ⓐ कर्तृ-कर्म संकर
ⓑ कर्मभाव संकर
ⓒ कर्मणी
ⓓ भावे

10➤ ‘हि पाहा बस आली.’ या वाक्यातील काळ कोणता?

ⓐ अपूर्ण वर्तमानकाळ
ⓑ भूतकाळ
ⓒ रीती वर्तमानकाळ
ⓓ भविष्यकाळ

11➤ पुढील संधीविग्रह करा: हातून

ⓐ हात + ऐन
ⓑ हातू + न
ⓒ हात + ऊन
ⓓ हात + उन

12➤ ‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

ⓐ विकल्पबोधक
ⓑ न्यूनत्वबोधक
ⓒ समुच्चयबोधक
ⓓ परिणामबोधक

13➤ पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा : ‘परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झाले.’

ⓐ परीक्षा
ⓑ म्हणजे
ⓒ अभ्यास
ⓓ यापैकी नाही

14➤ तेज-निधी या संधीविग्रहचा योग्य संधी शोधा.

ⓐ तेजनिधी
ⓑ तेजोनिधी
ⓒ तेज:निधी
ⓓ तेजसनिधी

15➤ खालील शब्दातील संबंधी सर्वनाम ओळखा.

ⓐ तुम्ही केव्हा येणार
ⓑ आपण गावाजा जाऊ
ⓒ मी स्वतः त्याला पहिले
ⓓ जे पेरावे ते उगवेल

16➤ ‘ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा.

ⓐ पंचमी
ⓑ तृतीया
ⓒ प्रथम
ⓓ दिव्तीया

17➤ जर BC= 5 तर DE=41 तर EF=?

ⓐ 49
ⓑ 65
ⓒ 63
ⓓ 61

18➤ 5796 या संख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल ?

ⓐ 5
ⓑ 6
ⓒ 10
ⓓ 7

19➤ मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ?

ⓐ आर्क्टिक
ⓑ ॲटलांटिक
ⓒ हिंदी
ⓓ पॅसिफिक

20➤ दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे. त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

ⓐ 16
ⓑ 17
ⓒ 26
ⓓ 22

21➤ चतुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ ........ यांनी लिहीला.

ⓐ हेमाद्री
ⓑ बोपेदेव
ⓒ खोलेश्वर
ⓓ none

22➤ भारतात शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे ?

ⓐ म्हसूर (कर्नाटक)
ⓑ एलेफंटा (महाराष्ट्र)
ⓒ कोचिन (केरळ)
ⓓ अजंठा(औरंगाबाद)

23➤ कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले ?

ⓐ गार्डन कायझन
ⓑ गार्डन ट्रेसर
ⓒ गार्डन विली
ⓓ गार्डन लिला

24➤ बॉम्बे असोसिएशन ( 1852 ) या संघटनेची स्थापना कोणी केली ?

ⓐ गो.ग.आगरकर
ⓑ नाना जगन्नाथ शंकरशेठ
ⓒ गो.कृ.गोखले
ⓓ वि.दा.सावरकर

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27 

पोलीस भरती Test-28

पोलीस भरती Test-29

पोलीस भरती Test-30

पोलीस भरती Test-31

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area